शाळा प्रवेश जाहिरात

   ♢  प्रवेश →प्रवेश→ प्रवेश  →प्रवेश  ♢




 ➤विनामूल्य प्रवेश

       ➤ ♦ जवळच्या   महानगरपालिका शाळेमध्ये आजच आपल्या  पाल्याचा प्रवेश निश्चित करा! ! ! !
           
            आम्ही देतो उत्कृष्टता आणि गुणवत्ता कारण आमची प्रत्येक शाळा आहे माझी शाळा , गुणवत्तापूर्ण शाळा💐

        ! ! आमची वैशिष्ट्ये! !

🔘👬👬📚📚
     तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकवृन्द! ! !

 ♦🏠🏠🏠🏠
     लोकसहभागातून नटलेल्या आकर्षक आणि सुंदर शाळा.. .

⭕🖥🖥💻💻💻
    आम्ही देतो संगणक शिक्षण. . .


✳ 🙇🏻‍♀🙇🏻‍♀🙇🏼🙇🏼
प्रत्येक विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष. . .

🕎  🎾🏏⚽🏀🏸
क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत सर्वांचा समावेश करून देतो सर्वांगीण शिक्षण. . .

🔵🍛🍛🍛🍛🍱🍱
उत्कृष्ट पद्धतीचे माध्यान्ह भोजनाची सोय. . .

🍛💪🏻💪🏻🍌🍌
 आठवड्यातून एकदा पूरक पोषण आहार. . .

🔵🎥🎥🎥
       इ लर्निंग युक्त शिक्षण. . .

♦♦👔👔👗👗
          मोफत गणवेश. . .

📙📘 📚📚📚📖
            मोफत पुस्तके. . . .

♦👍🏻📜📜📃📃
 सर्व शासकीय योजनांचा लाभ. . .

♦📡🔭⚗🔬🗿
नवनवीन उपक्रम फक्त महानगरपालिका  शाळेतच. . .


      आनंददायी शिक्षण. . .


✅ 🤗🤗🙏🏻
    आपले समाधान हेच आमचे समाधान. . .


          आपल्या मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आजच आपल्या मुलाचा प्रवेश जवळच्या महानगरपालिका शाळेत  आजच निश्चित करा.

        खाजगी इंग्रजी माध्यमात टाकून फसण्याची चूक पुन्हा करू नका.

        खूप पैसे भरले , मुलगा सुटाबुटात जातो म्हणजे चांगले शिक्षण या देखाव्याला बळी पडू नका.

          आपण सर्वजण समजूतदार आहात फक्त विचाराची चाके बदलून पहा. आजपर्यंतचे सर्व मोठं मोठे अधिकारी आम्हीच दिलेत. . .

       महानगरपालिका  शाळेत आले आणि आपल्या पाल्याचे मनपूर्वक स्वागत.💐💐


                                                                                                आपली महानगरपालिका शाळा मुंबई

Post a Comment

3 Comments

  1. जि.प. प्राथ.शाळा केसलवाडा.

    ReplyDelete
  2. Namaskar,.. thet mudyavar yeto. baryach thikani marathi shala halu halu banda hot ahet. vasai chi T. B. primary school, (majhi shata) banda zali. ata majha gavatli (Ganeshpuri) shala banda hot ahe. amhi "Sanghrasha" ya sanstheshi milun shala vachavnyacha prayatna karit ahot.
    Tari tumcha kade sikshana cha kahi navin idea astil tar krupaya amchashi samparka kara. Manisha Patil 7756018742

    ReplyDelete
  3. छान blog बनवला आहे.

    ReplyDelete